संविधान हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

संविधान हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

संविधान हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल

कायद्याने वागा लोकचळवळ आणि बोरूची शाळा यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या संविधान हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल आज २६ जानेवारी, २०२० रोजी जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून एकूण ३५१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या स्पर्धेला प्रतिसाद लाभला. त्यातून कायद्याने वागा लोकचळवळीच्या निवड समितीने ५० चांगल्या हस्ताक्षरांची निवड केली.

त्यांची नावं पुढीलप्रमाणे :

अक्षय बाळासाहेब चव्हाण, मॉडन कॉलेज पुणे
अनिकेत बापू भाळे , मॉडेल कॉलेज पुणे
प्रदीप भारत जानकर, मुंबई विद्यापीठ मुंबई
रेश्मा देविदास कांबळे, सीएचएम, उल्हासनगर
जितेश देविदास उबाळे, जीवनदीप, खर्डी
विकास पांडुरंग बोथरे, एसजीएम,मुंबई
भाग्यश्री वसंत जाधव, जोशी बेडेकर, ठाणे
दिव्या लाटे, सीएचएम उल्हासनगर
गणेश राजेश सुतार, सीएचएम उल्हासनगर
अनिता कचरू चौथमोल, टिटवाळा,
सुरेखा कचरू चौथमोल, कल्याण पूर्व
संचिता चलवादी, बदलापूर
अमोल सुरेश कुराडे, शिवथर आरफळ, सातारा
धनश्री पेडणेकर, कल्याण
ज्योती पालांडे, उल्हासनगर
बंधू सेन इंगळे, उल्हासनगर
संजय ढोले, उल्हासनगर
वैभव विष्णू ब्राह्मणे, उल्हासनगर
प्राचार्य सुरेश कुराडे, मालवण
धनश्री गोळवणकर, मालवण
प्रचिता ठाकूर, मालवण
मनीषा पाटील, ठाणे
सागर देवरे, नाशिक

सुर्यकांत बडेकर, मुंबई

मुंजेवार नगीमा उस्मान, नाशिक
श्वेता गणेश मोरे, कल्याण
सीमा शिंदे, अंबरनाथ
तमन्ना खान, बीटीसी, बदलापूर
निलमय शरद यशोद, केबीएच, मालेगाव
अंकिता रोहिदास ढवळे, ज्ञानदीप, उल्हासनगर
दिक्षा कृष्णा बनसोडे, ज्ञानदीप, उल्हासनगर
वैष्णवी सुनिल लोकरे, ज्ञानदीप, उल्हासनगर
हितेश सुनिल लोकरे, ज्ञानदीप, उल्हासनगर
प्राजक्ता सुरेश साळवे, ज्ञानदीप, उल्हासनगर
वर्षा सपकाळ, ज्ञानदीप, उल्हासनगर
रूथ सुधीर वाघमारे, उल्हासनगर
प्रज्ञा गोरख शिंदे, ज्ञानदीप, उल्हासनगर
पूर्वा अजित पाटील, अलिबाग
मनिष सिध्देश्वर हरे, विकासमंदिर, उल्हासनगर
भुमिका शेंडकर, प्रेरणा विद्यालय, पुणे
सोनल सुनिल खटाटे, उमाजी नाईक, भिवडी, पुणे
सुहानी विजय शिंदे, उमाजी नाईक, भिवडी, पुणे
सायली सूर्यकांत घुले, गांधी विद्यालय, परभणी.
मानसी सुनील मोकाशी, उमाजी नाईक, भिवडी,पुणे.
निकिता नितीन शिंदे, उमाजी नाईक, भिवडी, पुणे.
प्रियांका बाळासो पांडे, उमाजी नाईक, भिवडी,पुणे.
कोमल रामदास झेंडे, उमाजी नाईक, भिवडी, पुणे
प्रतीक्षा दिलीप शिसोदे, बी टी सी, बदलापूर.
शिवानी उत्तम जाधव, ढाणकी, यवतमाळ.
पल्लवी धोडके, लातूर

स्पर्धेचं अंतिम परीक्षण नामवंत कलाशिक्षक व चित्रकार केशव कासार तसंच मराठी भाषा अभ्यासक वृषाली विनायक यांनी केलं. त्यांनी दिलेल्या अंतिम निकालानुसार प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

खुला गट :
१. अमोल सुरेश कुराडे, सातारा
२. वैभव विष्णू ब्राम्हणे, उल्हासनगर
३. प्राचार्य सुरेश कुराडे, मालवण

महाविद्यालयीन गट :
१. गणेश राजेश सुतार, सीएचएम, उल्हासनगर
२. रेश्मा देविदास कांबळे, सीएचएम, उल्हासनगर
३. जितेश देविदास उबाळे, जीवनदीप, खर्डी

शालेय गट :
१. सोनल सुनिल खटाटे, उमाजी नाईक, पुणे
२. मानसी सुनिल मोकाशी, उमाजी नाईक, पुणे
३. निकीता नितीन शिंदे, उमाजी नाईक, पुणे

सर्व यशस्वी स्पर्धकांना त्यांचं प्रमाणपत्र कुरियरद्वारे तसेच बक्षिसाची रोख रक्कम ऑनलाइन पाठवण्यात येईल.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!