झिम्माड

झिम्माड हा साहित्यिक समूह whatsapp च्या माध्यमातून सुरु झाला. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवी या समूहात सामील आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्याचं संवर्धन, साहित्यविषयक उपक्रम हा समूह राबवतो. समकालीन कवींच्या कविता आणि त्याचं रसग्रहण करणारा ऋतुरंग नावाचा ध्वनिमुद्रित २५ आठवडे राबवणारा हा समाजमाध्यम दुनियेतील एकमेव समूह आहे.पुण्यात एस एम जोशी फौंडेशन येथे ऑगस्ट, २०१७ मध्ये झिम्माड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. संगीतकार मिलिंद जोशी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. कवी भरत दौंडकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर, कवी किशोर पाठक, कवी देवा झिंजाड आदी मान्यवर उपस्थित होते.

admin

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!