झिम्माड

झिम्माड

काव्यफुले स्पर्धेचा अंतिम निकाल

 

फातिमाबी-सावित्री पुरस्कार २०२२ च्या निमित्ताने 'काव्यफुले' या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ११५ कवींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. पहिल्या टप्प्यात निवडक २५ कविता घोषित करण्यात आल्या. त्यातील अंतिम विजेत्या कवितांची घोषणा करण्यात येत आहे.

https://kaydyanewaga.com/result-of-poetry-competition-organised-on-the-occasion-of-fatimabi-savitri-utsav/

या लिंकवर क्लिक केल्यास परीक्षकांनी निवडलेल्या २५ कविता काव्यरसिकांना वाचायला मिळतील.

त्यातून अंतिम विजेत्या कवितांची निवड आज घोषित आहे.

निकाल पुढीलप्रमाणे :

प्रथम) सावित्री : अनिता कांबळे (ठाणे)
द्वितीय) बाप चालतो घराची वाट : अर्जुन विष्णू जाधव (कोल्हापूर)
तृतीय) पोरी : शशी त्रिभुवन (अहमदनगर)

उत्तेजनार्थ

१. गोतावळा मिळाला : रमेश अरुण बुळबळे, यवतमाळ
२. स्वातंत्र्य आणि लोकशाही : संतोष बोंगाळे, सोलापूर
३. बरे वाटते... अविनाश कृष्णाराव काठवटे, औरंगाबाद

या काव्यस्पर्धेसाठीचं परीक्षण झिम्माड काव्यसमुहाचे सन्माननीय सदस्य प्रतिभा सराफ आणि जितेंद्र लाड यांनी केलं.

विजेत्यांचं कायद्याने वागा लोकचळवळीच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन !

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!