फातिमाबी-सावित्री पुरस्कार २०२२ च्या निमित्ताने ‘काव्यफुले’ या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ११५ कवींनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. पहिल्या टप्प्यात निवडक २५ कविता घोषित करण्यात आल्या. त्यातील अंतिम विजेत्या कवितांची घोषणा करण्यात येत आहे.