आपुलकी गृह : क्वारंटाईनचा कोल्हापूर पॅटर्न !

आपुलकी गृह : क्वारंटाईनचा कोल्हापूर पॅटर्न !

आपुलकी गृह : क्वारंटाईनचा कोल्हापूर पॅटर्न !

संस्थात्मक अलगीकरणामध्ये वयोवृध्द, लहान मुले, गरोदर महिला यांचे होणारे हाल व प्रशासनावर वाढता ताण पाहता “गृह अलगीकरण” ही संकल्पना हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांनी मांडली आहे.

स्वतःचे घर अलगीकरणासाठी देऊन माने यांनी स्वतःपासून आपल्या संकल्पनेची सुरुवात केली आहे. स्वतःच्या घरापासून सुरवात करत गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला ‘आपुलकी गृह’ असे नाव दिले आहे.

हा #कोल्हापूर_पॅटर्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, ज्यामुळे बंधुभाव व आपुलकी वाढेल. स्वतः चे घर बाहेरून आलेल्या लोकांना अलगिकरणासाठी द्यावे व स्वतः काही दिवस गावातील नातेवाईकांच्या घरी रहावे जेणेकरून लोकांची योग्य सोय देखील होईल व नियमांचे पालन देखील होईल, असं खासदार माने यांनी म्हटलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!